SC / ST अनुसूचित जाती / जमाती साठीच्या शासकीय योजना!
समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने समाजतील दुर्बल असलेले घटक, दलित बांधवाच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन अनेक योजना घेऊन येत असते. त्यापैकीच काही योजना आम्ही खास आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कृपया आपण याची सविस्तर माहिती घेऊन आपण या योजनेचा लाभ घ्यावा. (click on the links) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना - 50,000/- Rs आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना - 2,50,000/- Rs. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास घरकूल योजना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना अत्याचाराचे बळी ठरणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना अनुसुचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती